YCMOU

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU)
अभ्यास केंद्र -श्रीपतराव चौगुले आर्टस अँड सायन्स कॉलेज, माळवाडी -कोतोली.(७१२६०)

१) व्हिजन (Vision) 
                  सर्वांसाठी आजीवन शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण करा आणि एक व्यापक महाविद्यालय व विद्यापीठ बनवा.

 २) मिशन (Mission) 
                विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांसाठी उच्च शिक्षणाची "ज्ञानगंगा घरोघरी"या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने प्रवेश निश्चिती करणे . क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे.प्रवेश प्रक्रियेमध्ये लवचिकता दाखवून  अधिकाधिक गरजू जे सेवेत आहेत, विवाहित आहेत यांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळवून देणे.
   

                                                                    

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry