राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2023 -24 नियमित कार्यक्रम
कोंबडी धामणी मोफत कोविड सेंटरला 10000 रुपयाची आर्थिक मदत मौजे कोलोली पूरग्रस्त भागाची स्वच्छता
आरोग्य शिबीर मौजे ऊत्रे कोतोली मतदार जनजागृती रॅली
भाचरवाडी येथील,अंध धनाजी रेडेकर याना आर्थिक मदत मौजे कोतोली,बाजारपेठेमध्ये मास्क वाटप
कोरोना कालखंडामध्ये पंचगंगा मुक्तिधाम कोल्हापूर येथे 5000 हजार शेणी दान प्रजासत्ताक दिनानिमित्त झोपडपट्टीतील मुलांना खाऊ वाटप